या वेबपेज वरील माहिती अनुदिनीकार या संकेतस्थळाचे अस्वीकरण धोरण (Disclaimer) दर्शवते.

अनुदिनीकार या संकेतस्थळावरील माहिती फक्त शैक्षणिक स्वरूपाची आहे.

लेखकाने अनुदिनीवर साहित्य प्रकाशित करताना योग्य माहितीच लिहिली जाईल ह्याची जरी पूर्ण काळजी घेतलेली असली तरीही वेळेनुरूप सर्व माहिती योग्य असेलच याची खात्री देता येणार नाही.

त्यामुळे ह्या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गुंतवणूक करू नये.

ह्या ब्लॉगवरील लेख वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यामध्ये नुकसान झाल्यास ह्या ब्लॉगचे लेखक/प्रकाशक कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील.

ई-मेल (Email)

हे संकेतस्थळ वापरताना (उदा. टिप्पण्या लिहिताना) वाचकांनी दिलेले त्यांचे ई-मेल आम्ही कोणत्याही प्रकारे त्रयस्थ कंपनीला विक्री करत नाही.

टिप्पण्या (Comments)

वाचकांद्वारे केलेल्या चांगल्या आणि उपयोगी टिप्पण्यांचा व सूचनांचा आम्ही सन्मानच करतो परंतु कोणत्याही प्रकारच्या अशोभनीय शब्दातील टिप्पण्या, ज्यामुळे लेखकाच्या/वाचकांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचू शकतो अशा टिप्पण्यांना संपादित केले जाऊ शकते.

कोणत्याही टिप्पणीला स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्याचा सर्वाधिकार प्रकाशक राखून ठेवत आहे.

दुवे (Hyperlinks)

या ब्लॉगवरील हायपरलिंक्सचे अनुसरण करून आपण इतर वेबसाईट्सना भेट देऊ शकता.

जरी आम्ही केवळ आपल्यासाठी उपयुक्त वेबसाइटला भेट देणारे दर्जेदार दुवे प्रदान करण्याचा प्रयत्न केले आहेत तरीसुद्धा आमच्याकडे सदर वेबसाइट्सची सामग्री आणि स्वरूप यांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही.

इतर वेबसाईट्सवरील भेटींमध्ये आढळणार्‍या सर्व सामग्रीची अनुदिनीकार शिफारस करत नाही.

(शेवट संपादित केल्याचा दिनांक: ३१ जानेवारी २०२१)